coronavirus in maharashtra: ‘या’ जिल्ह्यात रुग्णवाढीच्या संख्येत ५० टक्के घट – infection rate decreasing in kolhapur since 8 days

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: गेल्या आठ दिवसात जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा रोज कमी होत असल्याने जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मृतांचा आकडाही कमी होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांचा आकडा ४३ हजारांवर पोहोचला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जूनपर्यंत करोनाचा कहर फारसा नव्हता. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करोनाने हाहाकार उडवला. या दोन महिन्यात जवळजवळ तीस हजारांवर बाधित आढळले. मृतांचा आकडा हजारांवर पोहोचला. यामुळे जिल्ह्यात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. आठ दिवस मात्र जिल्ह्यात करोनाचा आकडा कमी होत आहे. पूर्वी रोज एक हजारावर बाधित आढळत होते. हा आकडा ५० टक्क्यांनी घटला आहे.

आज दिवसभरात ५४६ बाधित आढळून आले. शुक्रवारी हा आकडा ३६१ होता. मृतांचा आकडा रोज ३० पेक्षा अधिक होता, तोही आता गेले चार दिवस कमी होत आहे. आज दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला.

राज्याला मोठा दिलासा! विक्रमी २३ हजारांवर रुग्ण करोनामुक्त

प्रशासनाने सुरू केलेली दंडात्मक कारवाई, जनजागृती, लोकांनीच घालून घेतलेली स्वयंशिस्त यामुळे हा आकडा कमी होत असल्याचे दिसत आहे. आत्तापर्यंत १३५४ जणांचा करोनाने बळी घेतला असून ३१ हजार ४७२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ९६११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा

दरम्यान, राज्यातील करोना रुग्णांचा आलेख वाढत असताना आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेल्यांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

राऊत-फडणवीस एका हॉटेलात भेटले, तासभर बोलले! चर्चा तर होणारचSource link

Related Articles

Maratha reservation: ‘उद्धव ठाकरे फक्त पक्ष चालवू शकतात राज्य नाही’ – chandrkant patil assaults on cm uddhav thackeray over maratha reservation

कोल्हापूरः 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पक्ष चालवण्यासाठी जन्माला आले आहेत, ते अकार्यक्षम असल्याने राज्य चालवू शकत नाहीत,' अशी जोरदार टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...

States would possibly come to a decision to impose restrictions to forestall transition, given their instances | રાજ્યો તેમની પરિસ્થિતિને ધ્યાનમાં રાખી સંક્રમણ અટકાવવા...

Gujarati NewsNationalStates May Decide To Impose Restrictions To Prevent Transition, Given Their CircumstancesAdsથી પરેશાન છો? Ads વગર સમાચાર વાંચવા ઈન્સ્ટોલ કરો દિવ્ય ભાસ્કર...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

20,764FansLike
2,453FollowersFollow
16,800SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

Maratha reservation: ‘उद्धव ठाकरे फक्त पक्ष चालवू शकतात राज्य नाही’ – chandrkant patil assaults on cm uddhav thackeray over maratha reservation

कोल्हापूरः 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पक्ष चालवण्यासाठी जन्माला आले आहेत, ते अकार्यक्षम असल्याने राज्य चालवू शकत नाहीत,' अशी जोरदार टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...

States would possibly come to a decision to impose restrictions to forestall transition, given their instances | રાજ્યો તેમની પરિસ્થિતિને ધ્યાનમાં રાખી સંક્રમણ અટકાવવા...

Gujarati NewsNationalStates May Decide To Impose Restrictions To Prevent Transition, Given Their CircumstancesAdsથી પરેશાન છો? Ads વગર સમાચાર વાંચવા ઈન્સ્ટોલ કરો દિવ્ય ભાસ્કર...

സംസ്ഥാനത്ത്‌ 6491 പേര്‍ക്ക് കോവിഡ്; 5770 പേര്‍ക്ക്‌ രോഗമുക്തി | Kerala | Deshabhimani

തിരുവനന്തപുരം > കേരളത്തില്‍ ഇന്ന് 6491 പേര്‍ക്ക് കോവിഡ്-19 സ്ഥിരീകരിച്ചതായി ആരോഗ്യ വകുപ്പ് മന്ത്രി കെ.കെ. ശൈലജ ടീച്ചര്‍ അറിയിച്ചു. കോഴിക്കോട് 833,...

Strictly put into effect containment measures, control crowd, MHA tells states in newest Covid pointers | India Information

NEW DELHI: The Union home ministry on Wednesday asked states, Union territories to strictly enforce containment measures and allow only essential activities in...