sanjay raut meets devendra fadanvis: हे सरकार अंतर्गत विरोधामुळं पडेल; राउत- फडणवीसांच्या भेटीनंतर चंद्रकात पाटलांचं विधान – chandrkant patil reaction on sanjay raut meets devendra fadanvis

मुंबईः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे सरकार अंर्तविरोधामुळेच पडेल असं सूचक विधान केलं आहे.

‘गेल्या नऊ महिन्यांपासून सरकार पडणार अशी चर्चा सुरू आहे. पण फडणवीस, मी आम्ही पुन्हा सरकार बनवणार असं, म्हटलं नाही. पण हे सरकार अंतर्गत विरोधामुळं पडेल, असं आम्ही म्हणतोय. आम्ही हे सरकार पाडणार नाही, ती आमची संस्कृती नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

‘देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात अशी काही भेट झाल्याची माहिती नाही. आज संध्याकाळी कार्यकर्त्यांचा वेबिनार आयोजित केला होता. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते, राजकीय क्षेत्रात भिन्न पक्षांचे लोक असे अधूनमधून भेटत असतात. पण त्यातून काहीतरी बातमी निर्माण होईल, असं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

राऊत-फडणवीस एका हॉटेलात भेटले, तासभर बोलले! चर्चा तर होणारच

दरम्यान, मुंबईतील ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये संजय राऊत आणि फडणवीस यांनी भेट घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीसाठी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. दोन्ही पक्षातील कुणालाही या बैठकीची कल्पना देण्यात आली नव्हती. त्यांच्यात तब्बल अडीच ते तीन तास चर्चा झाली आहे.

पक्ष देईल ते काम करणारा कार्यकर्ता, नवीन जबाबदारीवर तावडेंची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीसाठी शिवसेनेनं घेतली माघार; शिवसैनिकांमध्ये नाराजी?Source link

Related Articles

Sanjay Raut Praises Ajit Pawar: अजित पवार सगळ्यात जास्त भरवशाचे; राऊतांकडून तोंडभरून कौतुक – ajit pawar is maximum dependable particular person, says shivsena mp...

मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तरी या सरकारच्या भवितव्याबाबत आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबाबत विरोधकांकडून शंका...

രാജ്യത്ത് 94 ലക്ഷത്തിനടുത്ത് കോവിഡ് രോഗികള്‍; 1.26 ലക്ഷം മരണങ്ങള്‍

ന്യൂഡല്ഹി> രാജ്യത്ത് 24 മണിക്കൂറിനിടെ 41,810 പേര്ക്ക് കോവിഡ് സ്ഥിരീകരിച്ചു. ഇതോടെ ആകെ രോഗികളുടെ എണ്ണം 93,92,920 ആയി. ശനിയാഴ്ച മാത്രം 12,83,449 സാംപിളുകള് പരിശോധിച്ചു. രാജ്യത്ത് ആകെ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

20,764FansLike
2,458FollowersFollow
16,800SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

Sanjay Raut Praises Ajit Pawar: अजित पवार सगळ्यात जास्त भरवशाचे; राऊतांकडून तोंडभरून कौतुक – ajit pawar is maximum dependable particular person, says shivsena mp...

मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तरी या सरकारच्या भवितव्याबाबत आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबाबत विरोधकांकडून शंका...

രാജ്യത്ത് 94 ലക്ഷത്തിനടുത്ത് കോവിഡ് രോഗികള്‍; 1.26 ലക്ഷം മരണങ്ങള്‍

ന്യൂഡല്ഹി> രാജ്യത്ത് 24 മണിക്കൂറിനിടെ 41,810 പേര്ക്ക് കോവിഡ് സ്ഥിരീകരിച്ചു. ഇതോടെ ആകെ രോഗികളുടെ എണ്ണം 93,92,920 ആയി. ശനിയാഴ്ച മാത്രം 12,83,449 സാംപിളുകള് പരിശോധിച്ചു. രാജ്യത്ത് ആകെ...

India vs Australia second ODI LIVE : ऑस्ट्रेलियाची भक्कम सुरुवात, डेव्हिड वॉर्नरचं अर्धशतक, फिंचही अर्धशतकाजवळ

<p style="text-align: justify;"><strong>IND vs AUS 2nd ODI:</strong> 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाची या मालिकेत...

છત્તીસગઢના સુકમામાં IED બ્લાસ્ટ, આસિસ્ટન્ટ કમાન્ડન્ટ શહીદ, nine જવાન ઈજાગ્રસ્ત

રાયપુર, તા. 29 નવેમ્બર 2020 રવિવારછત્તીસગઢના સુકમા જિલ્લામાં નક્સલીઓએ કોબરા 206 બટાલિયનના જવાન પર આઈઈડીથી હુમલો કર્યો છે. આ હુમલામાં આસિસ્ટન્ટ કમાન્ડન્ટ નિતિન...