KKR vs SRH Live Score: Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad IPL Live Score Updates From Sheikh Zayed Stadium Abu Dhabi – Kolkata vs Hyderabad Live Score: कोलकाता विरुद्ध हैदराबाद लढतीचे अपडेट

अबुधाबी: IPL 2020आयपीएलमध्ये आजची लढत ही कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद ( KKR v SRH ) यांच्यात होत आहे. या दोन्ही संघांनी त्यांच्या पहिल्या लढती गमवल्या आहेत. गुणतक्त्यात देखील दोन्ही संघ शेवटच्या स्थानी म्हणजेच सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. पहिल्या लढतीत मिशेल मार्शला दुखापत झाल्याने त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. याचा हैदराबादला मोठा फटका बसू शकतो. पण केन विलियम्सचा संघात समावेश झाल्याने त्यांना दिलासा मिळाला असेल. कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्याचे Live स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्याचे Live अपडेट (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad)

>> IPL 2020: KKR vs SRH- ८ ओव्हरनंतर हैदराबादच्या १ बाद ४९ धावा

>> IPL 2020: KKR vs SRH- ७ ओव्हरनंतर हैदराबादच्या १ बाद ४५ धावा

>> IPL 2020: KKR vs SRH- ६ ओव्हरनंतर हैदराबादच्या १ बाद ४० धावा

>> IPL 2020: KKR vs SRH- ५ ओव्हरनंतर हैदराबादच्या १ बाद ३३ धावा

>> IPL 2020: KKR vs SRH- हैदराबादला पहिला धक्का, बेअरस्ट्रोची बोल्ड

>> IPL 2020: KKR vs SRH- हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला DRSने वाचवले

>> IPL 2020: KKR vs SRH- ३ ओव्हरनंतर हैदराबादच्या बिनबाद २२ धावा

>> IPL 2020: KKR vs SRH- २ ओव्हरनंतर हैदराबादच्या बिनबाद ८ धावा

>> IPL 2020: KKR vs SRH- १ ओव्हरनंतर हैदराबादच्या बिनबाद ६ धावा

>> दोन्ही संघात प्रत्येकी दोन बदल

>> टॉस कोण काय म्हणाले, पाहा

>> IPL 2020: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार

>>

>>
>> IPL LIVE : हैदराबाद आणि कोलकाता आमने-सामने

>> दोन्ही संघात आतापर्यंत १७ लढती झाल्या आहेत. त्यापैकी १० मध्ये कोलकाताने तर ७ सामन्यात हैदराबादने विजय मिळवला आहे.Source link

Related Articles

तेजीला विराम ; सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी स्तरावरुन माघारी

मुंबई : तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीतील घोडदौडीला आज ब्रेक लागला आहे. सकाळच्या सत्रात २०० अंकांची झेप घेऊन नव्या विक्रमी स्तरावर...

The peculiar magic within the throat of this tania, if you are making the sound of animals and birds, you’ll be overwhelmed. | આ...

Gujarati NewsNationalThe Strange Magic In The Throat Of This Tania, If You Make The Sound Of Animals And Birds, You Will Be Beaten.Adsથી...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

20,764FansLike
2,452FollowersFollow
16,800SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

तेजीला विराम ; सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी स्तरावरुन माघारी

मुंबई : तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीतील घोडदौडीला आज ब्रेक लागला आहे. सकाळच्या सत्रात २०० अंकांची झेप घेऊन नव्या विक्रमी स्तरावर...

The peculiar magic within the throat of this tania, if you are making the sound of animals and birds, you’ll be overwhelmed. | આ...

Gujarati NewsNationalThe Strange Magic In The Throat Of This Tania, If You Make The Sound Of Animals And Birds, You Will Be Beaten.Adsથી...

Bandra Railway Station | कोरोनाची नाकाबंदी; वांद्रे स्टेशन परिसरातून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट

Bandra Railway Station | कोरोनाची नाकाबंदी; वांद्रे स्टेशन परिसरातून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट Source link