Ambati Rayudu: IPL चेन्नई सुपर किंग्ज कमबॅक करणार; पुढील सामन्यात खेळणार हा खेळाडू – the big relief for csk ambati rayadu will return in the next match

नवी दिल्ली: IPLमध्ये सलग दुसऱ्या पराभवाने चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) ला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई संघाने पहिल्या सामन्यात मुंबई सुपर किंग्जचा पराभव केला. पण प्रथम राजस्थान रॉयल्सने आणि नंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने त्यांचा पराभव केला. या दोन्ही सामन्यात चेन्नईला धावसंख्या गाठता आली नाही.

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईला २१७ धावांचे लक्ष्य दिले होते. पण या सामन्यात धोनीने पुन्हा प्रयोग केले आणि त्याला यश आले नाही. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात देखील देखील चेन्नईचे फलंदाज अपयशी ठरले. तसेच दोन्ही सामन्यात गोलंदाजांना धावांवर नियंत्रण ठेवता आले नाही.

वाचा- IPL 2020 Points Table चेन्नईचा सलग दुसरा पराभव; पाहा गुणतक्त्यात कोणता संघ कुठे आहे

या दोन्ही पराभवानंतर धोनी म्हणाला की संघात एका फलंदाजाची कमी जाणवत आहे. चेन्नईच्या पहिल्या सामन्यातील विजयाचा हिरो अंबाती रायडू दुखापतीमुळे दोन सामने खेळू शकला नाही. आता पुढील सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे. रायडू हेमस्ट्रिंगची दुखापत आहे. त्यामुळे तो दोन सामन्यांसाठी उपलब्ध नव्हता. चेन्नईचा सामना थेट २ ऑक्टोबर रोजी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. त्यामुळे रायडूला हैदराबादविरुद्ध खेळण्याची संधी मिळू शकेल.

दिल्लीविरुद्ध आघाडीच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभी न केल्यामुळे दबाव वाढल्याचे धोनीने सांगितले. अर्थात पुढील सामन्यात अंबाती रायडूचा समावेश होईल.

वाचा- धोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू

स्पर्धा सुरू होण्याआधीच चेन्नई संघातून सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी माघार घेतल्यामुळे चेन्नईची ताकद कमी झाल्याचे मानले जात होते. राजस्थान आणि दिल्लीविरुद्ध मुरली विजय आणि शेन वॉट्सन यांना चांगली सुरुवात करून देता आली नाही. तर ऋतूराज गायकवाडला दोन्ही सामन्यात संधी देऊन देखील त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही.

रायडूने पहिल्या सामन्यात ४८ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या होत्या. रायडूने मुंबई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात फाफ डुप्लेसिस सोबत ११५ धावांची भागिदारी केली होती. या दोघांमुळे चेन्नईला विजय मिळवता आला होता. चेन्नईकडून डुप्लेसिसने तिन्ही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.Source link

Related Articles

New Bench To Pay attention CBI Enchantment Towards Acquittal In 2G Case

<!-- -->In December 2017, a special CBI Court had acquitted DMK politicians A Raja, Kanimozhi, and 15 others.New Delhi: A different bench of...

After Cyclone Nivar, every other hurricane prone to impact Tamil Nadu: IMD | India Information

NEW DELHI: Less than a week after Cyclone Nivar battered Tamil Nadu, another storm is expected to affect the southern state,...

Australia call for apology from China on ‘Afghan tweet’| चीन का ये ‘ट्वीट’ ऑस्ट्रेलिया को नहीं आया पसंद, उठाई माफी की मांग| Hindi Information,...

कैनबरा: चीन की सरकारी मीडिया की ओर से 'अफगानी बच्चे पर आस्ट्रेलियन सैनिक द्वारा चाकू तानने' की काल्पनिक इमेज छापे जाने पर आस्ट्रेलिया...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

20,764FansLike
2,459FollowersFollow
16,900SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

New Bench To Pay attention CBI Enchantment Towards Acquittal In 2G Case

<!-- -->In December 2017, a special CBI Court had acquitted DMK politicians A Raja, Kanimozhi, and 15 others.New Delhi: A different bench of...

After Cyclone Nivar, every other hurricane prone to impact Tamil Nadu: IMD | India Information

NEW DELHI: Less than a week after Cyclone Nivar battered Tamil Nadu, another storm is expected to affect the southern state,...

Australia call for apology from China on ‘Afghan tweet’| चीन का ये ‘ट्वीट’ ऑस्ट्रेलिया को नहीं आया पसंद, उठाई माफी की मांग| Hindi Information,...

कैनबरा: चीन की सरकारी मीडिया की ओर से 'अफगानी बच्चे पर आस्ट्रेलियन सैनिक द्वारा चाकू तानने' की काल्पनिक इमेज छापे जाने पर आस्ट्रेलिया...

It is Been a Impressive Revel in

Mumbai: Actor Sara Ali Khan says resuming shoot for filmmaker Aanand L Rai’s “Atrangi Re” amidst the coronavirus pandemic was a “strange” experience...

Jabra Elite Lively 85t introduced in India at Rs 18,999

Jabra has launched its latest flagship truly wireless earbuds in India, called the Elite 85t. Priced at Rs 18,999, theJabra Elite...