ABP Majha Smart Bulletin For 26th September 2020 Latest Updates | स्मार्ट बुलेटिन | 26 सप्टेंबर 2020 | शनिवार

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये…

1. ड्रग्ज प्रकरणात आज दीपिका, सारा आणि श्रद्धाची चौकशी होणार, दीपिका आणि करिश्मा प्रकाश यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता

2. माझ्या घरी झालेल्या पार्टीत ड्रग्जचं सेवन झाल्याचं वृत्त करण जोहरने फेटाळलं, तर क्षितीज प्रसादचा धर्मा प्रॉडक्शनशी कोणताही संबंध नसल्याचं करणचं स्पष्टीकरण

3. मुंबईतील केईएम रुग्णालयात आज ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी, तीन स्वयंसेवकांना डोस देणार, अधिष्ठातांची माहिती

4. परभणीत आजपासून 5 दिवस जनता कर्फ्यू, व्यापारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा विरोध तर नागपुरातही आज आणि उद्या जनता कर्फ्यू

5. मेडिकल प्रवेश प्रक्रियेत विभागानुसार 70:30 कोटा रद्द करण्याच्या सरकारच्या परिपत्रकाविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका

6. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी नाशिकमध्ये संभाजीराजेंच्या उपस्थितीत मराठा संघटनांची बैठक, तर बारामतीमध्ये अजित पवारांच्या घराबाहेर ढोल बजाओ आंदोलन

7. महाराष्ट्रात सुटी सिगारेट, विडी विक्री करण्यास बंदी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

8. बेकायदेशीर बांधकाम केलं नाही, सर्व परवानग्या घेतल्या, बीएमसीने कारवाई करताना कायद्याला हरताळ फासला, कंगना रनौतचा हायकोर्टात आरोप

9. वकिलांची फी देण्यासाठी दागिने विकले, उद्योजक अनिल अंबानी यांची इंग्लंडच्या कोर्टात माहिती, एकच कार मालिकीची असल्याचाही दावा

10. चेन्नई सुपर किंग्जचा यंदाच्या मोसमातील सलग दुसरा पराभव, दिल्ली कॅपिटल्सची चेन्नईवर धावांनी मातSource link

Related Articles

Rajinikanth To Meet Birthday party Leaders Monday To Come to a decision On Political Plunge – ‘थलैवा’ रजनीकांत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? आज पक्षाची बैठक

चेन्नई :सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हे आपल्या राजकीय जीवनातील एक महत्त्वाची घोषणा आज करू शकतात. राजकारणापासून दूर राहण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्याचा आग्रह...

ನೈಜೀರಿಯಾ ನರಮೇಧ: ಸುಮಾರು 110ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ರೈತರ ಹತ್ಯೆ | Nigeria: At Least 110 Farmers Killed By way of Boko Haram

ಅಬುಜಾ, ನವೆಂಬರ್ 30: ಈಶಾನ್ಯ ನೈಜೀರಿಯಾದಲ್ಲಿ ಘೋರ ಹತ್ಯಾಕಾಂಡ ನಡೆದಿದ್ದು, ಬಹುತೇಕ ರೈತು ಸೇರಿದಂತೆ 110 ಮಂದಿಯನ್ನು ಹತ್ಯೆಮಾಡಲಾಗಿದೆ.'ಮೋಟಾರ್ ಸೈಕಲ್‌ಗಳಲ್ಲಿ ಶಸ್ತ್ರಸಜ್ಜಿತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಹೊಲಗಳನ್ನು ಕೊಯ್ಲು ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ನಾಗರಿಕ ಪುರುಷರು ಮತ್ತು...

Modi will hang a gathering via video conferencing on December four to speak about Corona’s present situation | મોદી four ડિસેમ્બરે વીડિયો કોન્ફરન્સિંગથી મીટિંગ...

Gujarati NewsNationalModi Will Hold A Meeting By Video Conferencing On December 4 To Discuss Corona's Current ConditionAdsથી પરેશાન છો? Ads વગર સમાચાર વાંચવા...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

20,764FansLike
2,459FollowersFollow
16,900SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

Rajinikanth To Meet Birthday party Leaders Monday To Come to a decision On Political Plunge – ‘थलैवा’ रजनीकांत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? आज पक्षाची बैठक

चेन्नई :सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हे आपल्या राजकीय जीवनातील एक महत्त्वाची घोषणा आज करू शकतात. राजकारणापासून दूर राहण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्याचा आग्रह...

ನೈಜೀರಿಯಾ ನರಮೇಧ: ಸುಮಾರು 110ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ರೈತರ ಹತ್ಯೆ | Nigeria: At Least 110 Farmers Killed By way of Boko Haram

ಅಬುಜಾ, ನವೆಂಬರ್ 30: ಈಶಾನ್ಯ ನೈಜೀರಿಯಾದಲ್ಲಿ ಘೋರ ಹತ್ಯಾಕಾಂಡ ನಡೆದಿದ್ದು, ಬಹುತೇಕ ರೈತು ಸೇರಿದಂತೆ 110 ಮಂದಿಯನ್ನು ಹತ್ಯೆಮಾಡಲಾಗಿದೆ.'ಮೋಟಾರ್ ಸೈಕಲ್‌ಗಳಲ್ಲಿ ಶಸ್ತ್ರಸಜ್ಜಿತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಹೊಲಗಳನ್ನು ಕೊಯ್ಲು ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ನಾಗರಿಕ ಪುರುಷರು ಮತ್ತು...

Modi will hang a gathering via video conferencing on December four to speak about Corona’s present situation | મોદી four ડિસેમ્બરે વીડિયો કોન્ફરન્સિંગથી મીટિંગ...

Gujarati NewsNationalModi Will Hold A Meeting By Video Conferencing On December 4 To Discuss Corona's Current ConditionAdsથી પરેશાન છો? Ads વગર સમાચાર વાંચવા...

डॉ. शीतल आमटे यांचं अखेरचं ट्विट; त्यांना नेमकं काय सांगायचं होतं?

चंद्रपूर :  ज्येष्ठ समाजसेवक आणि महारोग्यांना आसरा देणाऱे बाबा आमटे baba amte यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या,  डॉ. शीतल आमटे...

Bollywood actress Urmila Matondkar isn’t becoming a member of Shiv Sena, shuts down rumours | शिवसेना ज्वाइन करने वाली हैं Urmila Matondkar? अफवाहों पर...

मुंबई: बॉलीवुड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) ने कांग्रेस (Congress) के टिकट पर लोक सभा का चुनाव लड़ा था, लेकिन उन्हें हार मिली...