kolhapur adoption case: पोटच्या १० वर्षांच्या मुलाला ५ लाखात तृतीयपंथीयास दिले दत्तक – kolhapur adoption case father gave her son to transgender for rupees five lakhs

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः पालनपोषणाचा खर्च करता येत नसल्याने मुलाला बेकायदेशीररित्या दत्तक दिल्याप्रकरणी वडिलांसह एका तृतीयपंथी यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बालकल्याण समितीने दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात मदत करणारे डॉक्टर व वकिलावरही गुन्हा दाखल करावा अशीही सूचना या समितीने केली आहे.

लॉकडाउनच्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या उत्तम पाटील या चांदी कारागिराने आपल्या दहा वर्षांच्या मुलास एका तृतीयपंथीयास दत्तक दिले होते. यासाठी त्याने पाच लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. याबाबत मुलाच्या आजीने तक्रार केल्यानंतर त्या मुलाला बालकल्याण संकुल मध्ये ठेवण्यात आले आहे.

बालकल्याण समितीने चौकशी केल्यानंतर दत्तक प्रकरण बेकायदेशीर असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या समितीने या प्रकरणातील वडील उत्तम पाटील व दत्तक घेणारा तृतीयपंथी आणि त्याला मदत करणारे डॉक्टर, वकिल यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.Source link

Related Articles

Armie Hammer To Celebrity In Paramount Plus’ Sequence About ‘The Godfather’

Los Angeles: Hollywood star Armier Hammer will play the lead role in Paramount Plus’ upcoming series, focussing on the making of Francis Ford...

ఏపీ సభాపర్వం .. కీలకబిల్లులపై నేడు చర్చ.. మాట్లాడే అవకాశం ఇవ్వలేదని టీడీపీ సభ్యుల వాకౌట్ | AP meeting consultation.. TDP participants walkout from AP meeting when key...

మూడో రోజు సమావేశాలు ప్రారంభమైన కాసేపటికే సభ నుంచి వాకౌట్ చేసిన సభ్యులు అయితే ఏపీ అసెంబ్లీ సమావేశాలు ప్రారంభమైన కొద్దిసేపటికే తెలుగుదేశం పార్టీ సభ్యులు...

What Bride-To-Be Gauahar Khan Stated About The Age Distinction With Fiance Zaid Darbar

<!-- -->Gauahar Khan with Zaid Darbar. (courtesy gauaharkhan)Highlights"He is way more mature than I am," said Gauahar Khan Gauahar and Zaid...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

20,764FansLike
2,464FollowersFollow
16,900SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

Armie Hammer To Celebrity In Paramount Plus’ Sequence About ‘The Godfather’

Los Angeles: Hollywood star Armier Hammer will play the lead role in Paramount Plus’ upcoming series, focussing on the making of Francis Ford...

ఏపీ సభాపర్వం .. కీలకబిల్లులపై నేడు చర్చ.. మాట్లాడే అవకాశం ఇవ్వలేదని టీడీపీ సభ్యుల వాకౌట్ | AP meeting consultation.. TDP participants walkout from AP meeting when key...

మూడో రోజు సమావేశాలు ప్రారంభమైన కాసేపటికే సభ నుంచి వాకౌట్ చేసిన సభ్యులు అయితే ఏపీ అసెంబ్లీ సమావేశాలు ప్రారంభమైన కొద్దిసేపటికే తెలుగుదేశం పార్టీ సభ్యులు...

What Bride-To-Be Gauahar Khan Stated About The Age Distinction With Fiance Zaid Darbar

<!-- -->Gauahar Khan with Zaid Darbar. (courtesy gauaharkhan)Highlights"He is way more mature than I am," said Gauahar Khan Gauahar and Zaid...

PC George reminiscing about previous incidents; KB Ganesh Kumar was once crushed by way of the girl’s husband | ആ സ്ത്രീയുടെ ഭര്‍ത്താവ് ഗണേഷനെ എടുത്തിട്ട്...

സോളാര്‍ ആസൂത്രകന്‍ ഗണേഷോ സോളാര്‍ ആസൂത്രകന്‍ ഗണേഷോ എന്ന പേരിലായിരുന്നു കൗണ്ടര്‍ പോയിന്‍റ് ചര്‍ച്ച. സിപിഎം പ്രതിനിധിയായി എഎ റഹീം, കോണ്‍ഗ്രസില്‍ നിന്നും ശിവദാസന്‍ നായര്‍,...

Pune: पुणे: फ्लॅट न सोडल्याने शिक्षिकेला घरमालकाच्या कुटुंबीयांनी कोंडले – pune information girl trainer locked in space by way of circle of relatives of...

म. टा. प्रतिनिधी, पुणे: करार संपल्यानंतर फ्लॅट न सोडल्यामुळे घरमालकाच्या कुटुंबीयाने ऑनलाइन खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षिकेला जीवे मारण्याची धमकी देऊन घरात कोंडल्याचा धक्कादायक...