un general assembly hall: UN मध्ये इम्रान खान यांनी गरळ ओकली, भारताने भाषणावर बहिष्कार घालत दिले चोख उत्तर – indian delegate at the un general assembly hall walked out when pakistan pm imran khan began his speech


नवी दिल्लीः करोना व्हायरस संकटामुळे यावेळी संयुक्त राष्ट्रांची आमसभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केली आहे. या दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही आमसभेला संबोधित केलं. इम्रान खान यांनी बोलायला सुरवात केल्यावर UN जनरल असेंब्ली हॉलमध्ये उपस्थित भारतीय प्रतिनिधी बाहेर पडले. यादरम्यान इम्रान खान यांनीही भारतावर खोटे आरोप करत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केलं. यावेळी इम्रान खान यांनी भारतावर अनेक आरोप केले. त्याचवेळी जेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी यूएनमध्ये भाषण सुरू केले तेव्हा भारताने त्यावर बहिष्कार टाकला. यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या सभागृहात (UN General Assembly Hall) उपस्थित भारतीय प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती हे बाहेर पडले.

संयुक्त राष्ट्रांत भारताचे स्थायी प्रतिनिधी असलेले टी. एस. तिरुमूर्ती या प्रकरणी माहिती दिली. संयुक्त राष्ट्र ७५व्या आमसभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेलं विधान कूटनितीक दृष्टीने अतिशय खालच्या पातळीचे होते. त्यांनी निवेदनामध्ये खोटे, वैयक्तिक हल्ले, पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांचा छळ आणि सीमापलिकडील दहशतवादाच्या मुद्द्यांवर डावलत भारतावर टिप्पणी केली, असं तिरुमूर्ती म्हणाले.
भारताने पाक दिले प्रत्युत्तर

भारतानेही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या अधिवेशनात भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. जे दहशतवादाची नर्सरी आणि दहशतवादाचे केंद्र म्हणून ओळखल्या जातात अशा देशाकडून जगाला मानवाधिकारांवर धडे घेण्याची गरज नाही, असं भारताने सुनावलं.

‘चीन, पाकला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद भारतीय हवाई दलात’

कृषी विधेयकांवरून PM मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ कानमंत्र

संयुक्त राष्ट्र संघाच्या जिनेव्हातील मानवाधिकार परिषदेला भारताच्या स्थायी मिशनचे सचिव सेंथिल कुमार यांनी संबोधित केलं. पाकिस्तान भारताविरोधात निराधार आणि अपमानजनक आरोप करण्यासाठी प्रत्येक संधीचा उपयोग करतो. यातून त्यांच्या मनातील नकारात्मकता दिसून येते, असे खडे बोल भारताने पाकिस्तानला ऐकवले.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

20,764FansLike
2,451FollowersFollow
16,800SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

Grownup lady loose to are living anyplace, with whoever she needs, says Delhi HC | India Information

NEW DELHI: An adult woman is free to live wherever and with whoever she wishes, the Delhi high court has said,...

Punjab-haryana Prime Court docket Warns Farmers – पंजाब-हरियाणा हाईकोर्ट की किसानों को चेतावनी, रेल-सड़क मार्ग रोके तो जारी कर देंगे कड़ी कार्रवाई के आदेश

अमर उजाला नेटवर्क, चंडीगढ़ Updated Thu, 26 Nov 2020 12:40 AM IST पढ़ें अमर उजाला ई-पेपर कहीं भी, कभी भी। *Yearly subscription for just ₹299 Limited...

Is the Nivar cyclone will crossing close to Marakkaanam in Tamilnadu? | Nivar cyclone: தமிழ்நாட்டின் மரக்காணம் அருகே கரையைக் கடக்குமா?

வங்காள விரிகுடாவில் மையம் கொண்டுள்ள நிவர் புயல் கரையை கடந்து வருகிறது. நள்ளிரவில் புயலின் மையப் புள்ளி கரையை கடக்கும். இதனால், காரைக்கால் மற்றும் மகாபலிபுரம் இடையில் கடுமையான சூறவாளியாக மாறி...

Witty responses you’ll be able to give to impromptu sexts

Regardless of how much you enjoy sexting, there can be times when you are not in a mood or a situation to swap...