karan johar in statement: माझ्या घरी ड्रग्ज पार्टी झाली नाही, करण जोहरचा दावा – karan johar statement no narcotics substance was consumed in the party

मुंबईः बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ( NCB) च्या चौकशी सुरू आहे. यादरम्यान चित्रपट दिग्दर्शक करण जोहर ( karan johar ) याने एक पत्रक जारी केलंय. ‘माझ्या घरात ड्रग्स पार्टी ( no narcotics substance was consumed in the party ) झाली नाही. माझ्यावर होत असलेले आरोप खोटे आहेत. क्षितीज रवी प्रसाद आणि अनुभव चोप्रा यांचा धर्मा प्रॉडक्शनशी काहीही संबंध नाही’, असं करण जोहर म्हणाला.

काही वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चुकीच्या पद्धतीने बातम्या देत आहेत, असं करण जोहर म्हणाला. एका पार्टीत ड्रग्जचे सेवन झाले होते. ही पार्टी २८ जुलै २०१९ ला माझ्या घरी आयोजित केली होती. या पार्टीबाबत मी यापूर्वीही स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात करण्यात येत असलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत, असा दावा करण जोहरने केलाय.

सध्या सुरू असलेल्या हेतुपुरस्सर मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की सर्व आरोप निराधार आहेत. मी ड्रग्ज घेत नाही किंवा अशा कोणत्याही गोष्टीला प्रोत्साहन देत नाही, असं करण जोहर बोलला.

क्षितीज रवी प्रसाद ( Kshitij Ravi Prasad ) आणि अनुभव चोप्रा ( anubhav chopra ) ना माझे जवळचे आहेत ना मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखतो. एखादी व्यक्ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात जे करतो त्याबद्दल मी किंवा धर्मा प्रॉडक्शन जबाबदार नाहीत, असं त्याने सांगितलं.

पेडलरचा श्रद्धा- साराबद्दलचा खुलासा, कारमध्येच द्यायचा ड्रग्ज

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी धर्मा प्रॉडक्शनचे कार्यकारी निर्माता क्षितीज रवी प्रसाद यांना प्रश्न विचारला आहे. धर्मा प्रॉडक्शन ही करण जोहरची कंपनी आहे.

रकुलप्रीतने साराच्या माथी मारला दोष, चौकशीत दिली अजून चार नावं

शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास क्षितीज रवी प्रसाद याला चौकशीसाठी एनसीबीने ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.Source link

Related Articles

Kisan March Dilli Chalo Andolan Day 3 Farmers At Singhu And Tikri Border Adamant To Gherao Parliament – दिल्ली चलो मार्चः तीसरे दिन टिकरी और...

पढ़ें अमर उजाला ई-पेपर कहीं भी, कभी भी। *Yearly subscription for just ₹299 Limited Period Offer. HURRY UP! ख़बर सुनें ख़बर सुनें दिल्ली चलो मार्च...

farmer’s agitation: शरद पवार यांच्यासह ८ पक्षांचे दिग्गज बोलले, ‘हे शेतकऱ्यांविरोधात युद्ध छेडल्यासारखे’ – using tear fuel water splashes is like waging struggle in...

नवी दिल्ली: देशातील आठ विरोधी पक्षांनी केंद्रीय कृषी कायदे (Farm Laws) हे देशातील खाद्य सुरक्षेसाठी धोका असल्याचे सांगतानाच, दिल्लीच्या दिशे ने निघालेल्या शेतकऱ्यांना...

Terrorists making determined try to disrupt DDC polls in Jammu and Kashmir, says Military leader | India Information

KANNUR: Army Chief General MM Naravane on Saturday said terrorists were making desperate attempts to infiltrate into Jammu and Kashmir

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

20,764FansLike
2,456FollowersFollow
16,800SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

Kisan March Dilli Chalo Andolan Day 3 Farmers At Singhu And Tikri Border Adamant To Gherao Parliament – दिल्ली चलो मार्चः तीसरे दिन टिकरी और...

पढ़ें अमर उजाला ई-पेपर कहीं भी, कभी भी। *Yearly subscription for just ₹299 Limited Period Offer. HURRY UP! ख़बर सुनें ख़बर सुनें दिल्ली चलो मार्च...

farmer’s agitation: शरद पवार यांच्यासह ८ पक्षांचे दिग्गज बोलले, ‘हे शेतकऱ्यांविरोधात युद्ध छेडल्यासारखे’ – using tear fuel water splashes is like waging struggle in...

नवी दिल्ली: देशातील आठ विरोधी पक्षांनी केंद्रीय कृषी कायदे (Farm Laws) हे देशातील खाद्य सुरक्षेसाठी धोका असल्याचे सांगतानाच, दिल्लीच्या दिशे ने निघालेल्या शेतकऱ्यांना...

Terrorists making determined try to disrupt DDC polls in Jammu and Kashmir, says Military leader | India Information

KANNUR: Army Chief General MM Naravane on Saturday said terrorists were making desperate attempts to infiltrate into Jammu and Kashmir

एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने रत्नागिरीतील तरुणाची आत्महत्या

<p style="text-align: justify;"><strong>रत्नागिरी :</strong> कोरोना संकटाच्या काळात आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने एका तरुणाने आत्महत्या केली आहे. लांजा तालुक्यातील कोर्ले...