IPL 2020 KKR Vs MI, Mumbai Indian Win By 49 Runs Againsta Kolkata Knight Riders

IPL 2020 KKR vs MI: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी मात करत मोसमातील पहिला विजय साजरा केला. 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताच्या संघाला 146 धावांपर्यंत मजल मारता आली. कोलकाताकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 33 धावा केल्या. कर्णधार दिनेश कार्तिक 30 आणि नितीश राणाने 24 धावा केल्या. मुंबईकडून पैटिनसन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. तर कायरन पोलार्डने एक विकेट घेतली.

मुंबईचा धावांचा डोंगर

त्याआधी रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं कोलकात्यासमोर 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. रोहितनं कर्णधाराला साजेशी खेळी करताना 54 चेंडूत तीन चौकार आणि सहा षटकारांसह 80 धावा फटकावल्या. त्यानं सूर्यकुमार यादवच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 90 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. सूर्यकुमार यादवनं 47 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे मुंबईला 20 षटकात पाच बाद 196 धावांचा डोंगर उभारता आला. कोलकात्याकडून शिवम मावीनं 32 धावा देत दोन विकेट्स घेतल्या.

हिटमॅनचं षटकारांचं द्विशतक

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात आयपीएल कारकीर्दीत 200 षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवलाय. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो आजवरचा चौथा फलंदाज ठरला. याआधी ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि महेंद्रसिंग धोनीनं आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत.

ख्रिस गेल- 326 षटकार
एबी डिव्हिलियर्स- 214 षटकार
एमएस धोनी – 212 षटकार
रोहित शर्मा- 200 षटकार

महागडा’ पॅट कमिन्स

आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू मैदानातही ‘महागडा’ ठरला. कोलकाताने पॅट कमिन्सला 15 कोटी रुपये खर्चून आपल्या संघात समाविष्ट करुन घेतलं. हाच पॅट कमिन्स मुंबईविरुद्ध महागडा गोलंदाज ठऱला. कमिन्सने तीन षटकात तब्बल 49 धावा दिल्या.Source link

Related Articles

Uttar Pradesh Governor Promulgates Up Prohibition Of Illegal Conversion Of Faith Ordinance 2020 – यूपी: योगी सरकार के धर्मांतरण संबंधी बिल को राज्यपाल ने...

राज्यपाल आनंदी बेन पटेल - फोटो : अमर उजाला पढ़ें अमर उजाला ई-पेपर कहीं भी, कभी भी। *Yearly subscription for just ₹299 Limited Period Offer....

Dna Research will Election Balloting Process might be followed to present Coronavirus Vaccine in India | DNA ANALYSIS: Coronavirus Vaccine देने के लिए क्या...

नई दिल्ली: अब हम आपको कोरोना वायरस वैक्सीन (Coronavirus Vaccine) पर एक अच्छी खबर देते हैं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज...

Singapore fees activist Jolovan Wham, who held up a smiley face signal| बिना अनुमति प्रदर्शन करने वाले अकेले व्यक्ति के खिलाफ Singapore ने उठाया...

सिंगापुर: विरोध-प्रदर्शन के खिलाफ कार्रवाई को लेकर भारत में हल्ला मचाने वाले यदि सिंगापुर चले जाएं, तो अधिकारों के नाम पर हंगामा करने...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

20,764FansLike
2,456FollowersFollow
16,800SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

Uttar Pradesh Governor Promulgates Up Prohibition Of Illegal Conversion Of Faith Ordinance 2020 – यूपी: योगी सरकार के धर्मांतरण संबंधी बिल को राज्यपाल ने...

राज्यपाल आनंदी बेन पटेल - फोटो : अमर उजाला पढ़ें अमर उजाला ई-पेपर कहीं भी, कभी भी। *Yearly subscription for just ₹299 Limited Period Offer....

Dna Research will Election Balloting Process might be followed to present Coronavirus Vaccine in India | DNA ANALYSIS: Coronavirus Vaccine देने के लिए क्या...

नई दिल्ली: अब हम आपको कोरोना वायरस वैक्सीन (Coronavirus Vaccine) पर एक अच्छी खबर देते हैं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज...

Singapore fees activist Jolovan Wham, who held up a smiley face signal| बिना अनुमति प्रदर्शन करने वाले अकेले व्यक्ति के खिलाफ Singapore ने उठाया...

सिंगापुर: विरोध-प्रदर्शन के खिलाफ कार्रवाई को लेकर भारत में हल्ला मचाने वाले यदि सिंगापुर चले जाएं, तो अधिकारों के नाम पर हंगामा करने...

India vs Australia 1st ODI: Discovered great rhythm however there wasn’t a large number of drive, says Steve Smith | Cricket Information

SYDNEY: Australian batsman Steve Smith found his "rhythm" with a cracking hundred against India in the first ODI but admitted that...

అక్కడ మెరిసేవన్నీ వజ్రాలేనా … నాగాలాండ్ బొగ్గుగనుల్లో వజ్రాల వేట.. ఎగబడుతున్న జనం | Diamond rush in Nagaland’s coal heartland.. All that glitters are diamonds ?

ఓ గ్రామస్తుడికి దొరికిన వజ్రాలు అందుకు కారణం రెండు రోజుల క్రితం వ్యవసాయం చేస్తున్నప్పుడు ఒక గ్రామస్తుడికి కళ్ళు మిరుమిట్లు గొలిపే వజ్రాలు దొరికాయి....